पाथर्डी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती
अतिशय उत्साहाने साजरी करण्यात आली.
लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
पाथर्डी - नवीन बस स्थानकासमोर शिवछत्रपतींच्या अर्धाकृती मुर्तीची सुंदर सजावट करून स्थापना करण्यात अाली,,शिव मुर्तीचे पुजन करुन महाराजांना मानवंदना देण्यात अाली.
यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, परिवहनचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे,शहर सचिव संदिप काकडे,विभाग अध्यक्ष गणेश कराडकर,प्रथमेश नाकील,शिव व्याख्याते सचिन नागापुरे,ज्ञानप्रबोधिनीचे रामभाऊ केदार,अशोक ढाकणे,बबनराव गायकवाड, सोमशेठ जिरेसाळ अादिंसह असंख्य शिवप्रेमी नागरिक व युवा कार्यकर्ते उपस्थित होते..
0 टिप्पण्या