( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
नेवासा तालुक्यातील निवडी झालेले सरपंच व उपसरपंच याप्रमाणे-
गाव
- सरपंच- - उपसरपंच
सोनई - धनंजय वाघ
- - प्रसाद हारकाळे
शनिशिंगणापुर- सौ.पुष्पा बाळासाहेब बानकर -
स्वप्नील बाळासाहेब बोरुडे,
शिंगवेतुकाई- सतिष पांडुरंग थोरात- - सौ.सुनिता संतोष पुंड
,कुकाणे- सौ.लताबाई विठ्ठल अभंग - सौ.शुभांगी सोमनाथ कचरे,
बेलपिंपळगाव- निकीता चंद्रशेखर गटकळ - बंडू नाना चौगुले,
घोगरगाव- जालिंदर जगन्नाथ शिंदे - सौ.किरण नरहरी शिरसाठ,
निंभारी - सौ. भागिरथी चंद्रकांत पवा - आशा रामदास माळी,
लांडेवाडी- निशा गणेश दरंदले व - संजय पद्माकर दरंदले,
भेंडा बुद्रुक - वैशाली शिंदे - दादासाहेब गजरे,
बेल्हेकरवाडी- बेबी कानिफनाथ येळवंडे - दत्तात्रेय मारुती बेल्हेकर ,
चांदा- ज्योती दिपक जावळे - चांगदेव नारायण दहातोंडे ,
खरवंडी - गोरख श्रीधर शिंदे - हर्षदा संतोष भोगे
मांडेगव्हाण - अमोल बबन जाधव - रोहिणी सुरेश सुरवसे,
मोरेचिंचोरे - जयश्री राजु मंचरे - बाळासाहेब एकनाथ मोरे
ब-हाणपुर - कुंदा शंकर चव्हाण - मोनिका सागर तावरे
लोहगाव - सुवर्णा अदिनाथ पटारे
- विठ्ठल(बापुराव)रघुनाथ कल्हापुरे
वांजोळी - सोनाली कृष्णा खंडागळे - मंगेश नवनाथ पागीरे,
गोंडेगाव- म्हसले ग्रुप ग्रापं - सौ.कविता किशोर शिरसाठ - संतराम रोडगे,
पाचूंदा- पुष्पा लहू टकले - अविनाश वाघमोडे,
जैऊर हैबती-
महेश आण्णासाहेब म्हस्के- शोभा गोरख कानडे,
वरखेड- विनोद ढोकणे - शशीकला खरे,
बहिरवाडी- आनंद नांगरे - सौ.नंदा रमेश पंडीत,
देवगाव - सुनिता विष्णू गायकवाड - महेश लक्ष्मण निकम
0 टिप्पण्या