💥BREAKING NEWS💥
"करीनाला दुसरा मुलगा झाला."👶
ABP ची ज्ञानदा टाळु भरायला व TV 9 ची निखिला बाळुती बदलायला पोहचल्या. प्रसन्न जोशी शेगडीसाठी कोळसे आणायला वखारीवर तर खांडेकर आजोबा बाळाची कुंडली काढायला ब्राम्हणाकडे रवाना. Zee 24 तास च्या हिमाली मोहितेंनी स्विकारली मालिश आणि आंघोळीची जबाबदारी. SAAM टिव्ही चे हुंजे आणि ABP चे राहुल कुलकर्णी अंगाई गाऊन आळीपाळीने देणार झोका. IBN लोकमत ची मंडळी डिंक लाडु, घुट्टी आणि ग्राईप वाॅटर ची व्यवस्था करणार.
उघडा डोळे बघा नीट, बातमी जी व्यवस्था बदललेल, रहा एक पाऊल पुढे !! 😜🤣🤣😍🥰😘🤣
*त्याच त्या बातम्या ऐकून ऐकून पाहूण बोर झालेल्यांसाठी Just Relif
0 टिप्पण्या