Ticker

6/Breaking/ticker-posts

जिल्हा बँक : अध्यक्ष महाआघाडीचाच - ना. थोरात


लोकनेता न्यूज

( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )

अ . नगर : जिल्हा बॅकेसाठी आजचा दिवस सकाळ पासूनच उत्कंठावर्धक ठरला असून वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत . माजी मंत्री विखे पा . व विद्यमान मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात समझोता घडवून आणण्यासाठी खलबतं झडत आहेत . तथापि ना . थोरात यांनी पारडे महाआघाडीच्या बाजूने झुकविले असून बँकेचे सुकाणू आपल्या हाती ठेवण्यात यश मिळविल्याचे स्पष्ट होत आहे .

दरम्यान या सर्व घडामोडी च्या पार्श्वभूमीवर ना . बाळासाहेब थोरात यांनी यावेळी जिल्हा बँकेचा अध्यक्ष हा महाआघाडी चाच होईल असा विश्वास व्यक्त केला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या