( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
पाथर्डी / नगर : -आमदार मोनिका राजळे जिल्हा बँकेच्या संचालक पदी बिनविरोध निवडून आल्याबद्दल पाथर्डी तालुका भाजपा च्या वतीने फटाके फोडून, पेढे वाटण्यात आले त्या वेळी राजळे यांच्या विजयाच्या घोषणा देत जल्लोष केला .
त्याप्रसंगी गोकुळ दौंड, विष्णुपंत अकोलकर नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गरजे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, ज्येष्ठ नेते मधुकर काटे ,प, स सदस्य सुनील ओहोळ ,नगरसेवक रमेश गोरे, नामदेव लबडे, प्रवीण राजगुरू ,अनिल बोरुडे, बंडूशेठ पठाडे, नितिन गर्जे ,बाबासाहेब गर्जे , माजी उपनगराध्यक्ष बंडूशेठ बोरुडे, रामनाथ बंग, सुभाष केकान, रणजित बेळगे प्रसिद्धीप्रमुख नारायण पालवे बाबू बोरुडे, अॅड प्रतिक खेडकर, रमेश हंडाळ, बबन बुचकुल, अशोक मंत्री, सरपंच महेश अंगारखे, अर्जुन धायतडक, अभिजीत गुजर, सागर पाथरकर आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या