लोकनेता न्यूज
( ऑनलाईन न्यूज नेटवर्क )
अ . नगर : - अहमदनगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या रिक्त झालेल्या जागांवर सदस्य निवडीला अखेर मुहूर्त सापडला असून या ८ जागावर नव्याने सदस्यांची नियुक्ती जाहिर करण्यात आली आहे . त्या - त्या पक्षाच्या गट ने त्यांच्या शिफारशी वरून आज महापौर बाबा साहेब वाकळे यांनी पक्ष निहाय सदस्याच्या निवड जाहीर केली .
नूतन सदस्य खालील प्रमाणे
शिवसेना -
१ सचिन शिंदे
२ रिता भाकरे
३ प्रशांत गायकवाड
भाजप -
१ रविंद्र बारस्कर
२ वंदना ताठे
राष्ट्रवादी काँग्रेस-
१ अविनाश घुले
२ समद खान
बसपा-
१ मुदस्सर शेख
0 टिप्पण्या