अहमदनगर- दिल्लीतील कृषी विद्यापीठाच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन महाराष्ट्र मध्ये दिसले नाही. राजस्थानमध्ये दिसले नाही. ते केवळ पंजाबमध्ये दिसले, मात्र पंजाब मध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन असताना या आंदोलनाला नक्षलवाद्यांची पोस्टर कशासाठी लावण्यात आली. शेतकरी त्यांच्या प्रश्नांवर बोलले तर ठीक आहे. पण खलिस्तानवादी, नक्षलवादी यांचे पोस्टर्स घेऊन त्यांना सोडवण्याची मागणी केली जाते. याचा अर्थ यामध्ये शेतकरी कमी होते. शेतकऱ्यांच्या मुखडामध्ये अतिरेकी आहेत, हे आंदोलन हायजॅक झाले असल्याचे मत हिंदूराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयभाई देसाई नगर येथे पञकारांशी बोलताना सांगितले.
0 टिप्पण्या