Ticker

6/Breaking/ticker-posts

भगवान बाबांची शिकवण आचरणात आणा - लहामगे

 






ओबीसीव्हीजे,एनटीसंघटनेच्यावतीने भगवान बाबा यांची पुण्यतिथी साजरी 

लोकनेता न्यूज

 ऑनलाईन न्यूज नेटवर्क 

  नगर :महंतांची शिकवणप्रबोधन लोकांचे सामाजिक जीवन बदलते हे खरे कार्य आहेया कार्याचा केवळ गौरव  करता आपल्या जीवनातआचरणात बदल घडवावाभगवान बाबांनीही समाज सुधारण्याचे काम केले त्यांचा आदर्श समाजाने घ्यावाओबीसीव्हीजे,एनटीसंघटनेच्यावतीने बहुजन समाजाला एकत्र करण्याचे सुरु केलेल्या अभियानात सर्वांनी सहभागी व्हावेअसे आवाहन भगवान बाबा महासंघाचे राज्य उपाध्यक्ष आनंद लहामगे यांनी केले.

     ओबीसीव्हीजेएनटी जनमोर्चाच्यावतीने भगवान बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आलीयावेळी आनंद लहामगे बोलत होतेअध्यक्षस्थानी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ होते.

     यावेळी संघटनेचे नेते ना.विजय वडेट्टीवार यांच्यावर नहाक आरोप करुन समाजात दूही निर्माण करण्याचा प्रयत्न करणार्यांचा निषेध करावाअसा ठराव श्री.भुजबळ यांनी मांडला नगरसेवक बाळासाहेब बोराटेंसह उपस्थितांनी ठरावाला अनुमोदन देऊन संमत केलानावडेट्टीवार यांचा इतर मागासवर्गीय सहीत उपेक्षित समाज जोडण्याचे  त्यांना न्याय देण्याच्या भुमिकेचा सभेत पुरस्कार करण्यात आलासंघटनेचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या मार्गदर्शनाखाली संघटन मजबूत करुन समाजोपयोगी कार्यात पुढे यावेअसे आवाहन यावेळी करण्यात आलेनावडेट्टीवार यांना झेड सुरक्षा व्यवस्था द्यावीअशी मागणीही सभेत करण्यात आली.

     याप्रसंगी बोलतांना माजी महापौर भगवान फुलसौंदर म्हणाले जमिनी विका पण  शिक्षण घ्याअसे भगवानबाबा समाजाला म्हणतत्यांनी समाजात आमुलाग्रबदल घडवलाकेवळ स्वत:च्या वंजारी समाजाचे बाबा नसून त्यांनी जाती-धर्माच्या पलिकडे कार्य केले आहे.

     माजी महापौर अभिषेक कळमकर म्हणालेनगरमध्ये नुकताच झालेला ओबीसी मेळाव्याचा संदेश समाजात सकारात्मक आहेअशा संघटना राजकारणाच्या वलय असलेल्या असूनत्या समाजकारणाकडे वळतात ही स्त्युत्य अशी कृती आहेशिवसेनेचे विक्रम राठोड म्हणालेसमाज जोडणे आणि त्या माध्यमातून थोरविभुतींचे विचारावर आधारित कार्य करणे ही भगवान बाबांसारख्या थोर संतांना अभिवादन केल्यासारखे आहे ते आपण कृतीतून करुन राजकारणापलिकडे समाजकारण घडवूअसे सांगितले. याप्रसंगी डॉ.श्रीकांत चेमटेॅड.बाळासाहेब खांडरेनगरसेवक बाळासाहेब बोराटे आदिंची समयोचित भाषणे झाली.

     प्रारंभी राष्ट्रसंत संत भगवान बाबा यांना अभिवादन करण्यात आलेसभेला दत्ता जाधवप्रकाश सैंदरडॉ.सुदर्शन गोरेअनिल इवळेशाम औटीजालिंदर बोरुडेशशिकांत पवारश्रीकांत मांढरेहर्षल म्हस्केपरेश लोखंडेमुन्ना भिंगारदिवेशरद मुर्तडकमाजी नगरसेवक सुनिल भिंगारेरमेश सानपलक्ष्मण साळवेबाबासाहेब सानपसागर सातपुतेज्ञानेश्वर साळवेरमेश बिडवेअभिजित कांबळेफिरोज खानसुनिल क्षेत्रेविशाल वालकरअशोक दहिफळेनईम शेखकैलास गर्जेसंजय आव्हाडदिपक कावळेराजेंद्र पडोळे आदि उपस्थित होते.

     सभेपूर्वी शहराचे पहिले उपमहापौर ज्ञानेश्वर खांडरे यांच्या निधनाबद्दल : व्यक्त करुन सभेत श्रद्धांजली वाहण्यात आलीशेवटी अनिल निकम यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या