अहमदनगर :- प्रजासत्ताक दिनाच्या
निमित्ताने खा. डॉ। सुजय विखे पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून १२ रुग्णवाहिका
जिल्ह्याच्या आरोग्य विभागात देण्यात आल्या. " रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळ्या"
प्रसंगी माजी मंत्री शिवाजी कर्डीले, खा. डॉ सुजय विखे पाटील, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ताई ढोणे,
भाजपचे जिल्हाअध्यक्ष अरुण मुंढे, अभय आगरकर,
प्रा भानुदास बेरड, भाजप शहर अध्यक्ष महेंद्र
गंधे, नगरसेवक रामदास आंधळे, धनंजय
जाधव, निखिल वारे, सतीश शिंदे, अजय चितळे,उदयसिंह पाटील,सुजीत
झावरे,राहुल शिंदे, ,जिल्हा शल्य
चिकित्सक डॉ पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सांगळे, डॉ गाढे, अहमदनगर दक्षिण मतदारसंघातील सर्व भाजपचे
तालुका अध्यक्ष, कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या