Ticker

6/Breaking/ticker-posts

हिवरे बाजार : पोपटराव पवार यांच्या पॅनेलचा विजय

 

·         हिवरे बाजार ग्रामपंचायत निकाल:

पोपटराव
पवार यांच्या पॅनेलचा 

    7-0 ने विजय

हिवरेबाजार गावातील निकाल

पोपटराव पवार यांचा आदर्श ग्राम विकास पॅनल विजयी




वार्ड क्रमांक 1 मधील उमेदवार विजयी उमेदवार
विठ्ठल ठानगे
मीना गुंजाळ
सुरेखा पादिर

 

वार्ड क्रमांक 2 मधील उमेदवार विजयी उमेदवार
रोहिदास पादिर
रंजना पवार

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या