टाकळी ढोकेश्वर ग्रामपंचायत
एकूण 15 जागांपैकी
आमदार निलेश लंके ढोकेश्वर ग्रामविकास पॅनलला 10
तर जनसेवा पॅनलला 5 जागा
मिळाल्या....विजयी उमेदवार
वार्ड क्रमांक 1
दत्ता निवडुंगे(ढोकेश्वर ग्रामविकास पॅनल)
सुनिता जयसिंग झावरे(जनसेवा पॅनल)
गंगाधर निवडुंगे(जनसेवा पॅनल)
वार्ड नंबर 2
शिवाजी सिताराम खिलारी((ढोकेश्वर ग्रामविकास पॅनल)
पूजा नवीन झावरे((ढोकेश्वर ग्रामविकास पॅनल)
अर्चना बापूसाहेब रांधवन((ढोकेश्वर ग्रामविकास पॅनल)
वार्ड नंबर 3
सुनील हरिभाऊ चव्हाण(जनसेवा पॅनल)
प्रियंका सोमनाथ बांडे((ढोकेश्वर ग्रामविकास पॅनल)
किशोर शिवाजी गायकवाड((ढोकेश्वर ग्रामविकास पॅनल)
वार्ड क्रमांक 4
अरुणा प्रदीप खिलारी((ढोकेश्वर ग्रामविकास पॅनल)
रामा किसन तराळ(जनसेवा पॅनल)
शुभम सुनील गोरडे(जनसेवा पॅनल)
वार्ड क्रमांक 5
सुमन दीपक साळवे(ढोकेश्वर ग्रामविकास पॅनल)
कमल भाऊसाहेब खिलारी( ढोकेश्वर ग्रामविकास पॅनल)
सुग्राबी कादर हवलदार(ढोकेश्वर ग्रामविकास पॅनल)
0 टिप्पण्या